Music Academy

मविप्र स्वरब्रम्ह संगीत पुरस्कार
मराठा विद्याप्रसारक समाज संचलित स्वरब्रम्ह संगीत निकेतन या  ठिकाणी  जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने ‘ एक सुरेल ओळख आपल्या नाशिकची’ अर्थात *मविप्र स्वरब्रम्ह संगीत पुरस्कार* या वैयक्तीक सुगम गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या  स्पर्धा दोन गटात संपन्न झाल्या शालेय गट( ५ वि ते १० वि) व खुलागट या दोन्ही गटात साधारण १५० स्पर्धक सहभागी झालेले होते .या स्पर्धेत मराठी व हिंदी गाणी सादर करण्यात आली.भावगीत,भक्तीगीत, गजल,अभंग, भजन ,दर्जेदार चित्रपट गीत,लोकगीत इ गीत प्रकार सादर करण्यात आले.
प्रथम फेरी मधून दोन्ही गटातून निवड झालेले स्पर्धक दुसऱ्या फेरी मध्ये दाखल झाले.दुसऱ्या फेरी मध्ये दाखल झालेल्या सर्व स्पर्धकांचे पुन्हा सादरीकरण झाले.त्यातील दोनही गटातील प्रथम ,व्दितीय व तृतीय असे क्रमांक देण्यात आले.दोन्ही गटाकरिता परितोषिकांचे स्वरूप खालील प्रमाणे *प्रथम क्रमांक  रोख रक्कम ७००० ₹ स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र*द्वितीय क्रमांक रोख रक्कम ५०००₹ स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र* *तृतीय क्रमांक रोख रक्कम ३०००₹ स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र* या स्वरूपाचे होते . स्पर्धेचे विजेते खालील प्रमाणे
*शालेय गट- प्रथम क्रमांक -रुद्र पुरीया
द्वितीय क्रमांक-गिरीश गांगुर्डे
तृतीय क्रमांक-अपूर्वा परांजपे
खुला गट- प्रथम क्रमांक -आफताब शहा
द्वितीय क्रमांक-बागेश्री क्षिरसागर
तृतीय क्रमांक-अमृता कुंभकर्ण

 

MVP’s Swar Bramha Sangeet Niketan* has its best to offer you in Indian Classical Music,

Western Classical Music, Folk Music, Light Music, Bollywood Music & World Music. The primary motive of this Music Academy is to reach out to all of those who are interested in learning music. The best part of *Swar Brahma* is that, it has no condition of where you belong from or what your age is you can easily avail to MVP’s Music Academy.